Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सभापती शिवाजी चुंबळे यांचे संचालक पद रद्द

Share

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालय यांच्या याचिकेवरून गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी पद रद्द करण्याचे आदेश काढले आहेत.

दरम्यान नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शिवाजी चुंभळे यांनी सदस्य पदाचा दुरुपयोग केल्यामुळे सदर आदेशान्वये ही पदावरून काढून टाकण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या बदल्यात तीन लाखांची लाच स्वीकारताना शिवाजी चुंभळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा..

कृ. उ. बा. समिती सभापती शिवाजी चुंभळेंची रवानगी सेन्ट्रल जेलमध्ये? घरात सापडले अडीच लाखांचे विदेशी मद्य आणि २२ तोळे सोनं

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!