Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

Budget2019 : दृढ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम यशस्वी होत : निर्मला सीतारामण

Share

नवी दिल्ली : दृढ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम यशस्वी होत असे प्रतिपादन निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सुरवातीला केले. दरम्यान सकाळची ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्पाला सुरवात झाली असून निर्मला सीतारामण या पहिला महिला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करीत आहेत.


यावेळी त्यांनी सांगितले कि, भारताला त्या उंचीपर्यत पोहचवणार आहोत जिथपर्यंत भारतीय नागरिकांना वाटते तसेच पाच वर्षापूर्वी भारताचे स्थान ११ वे होते यावर्षी ते पाचव्या स्थानावर आले आहे. सरकारने मुद्रा योजना चारू केल्यानंतर त्यास अधिक प्रतिसाद दिसून आला. तसेच ज्याप्रकारे स्वदेशी योजना अंमलात आणण्यात आली होती तसेच भारतीय नागरिक मेक इन इंडिया सहभागी होत आहेत.


लोकसभेत अर्थ संकल्प सादर करणार्‍या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०१९-२० मांडायला सुरूवात केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!