Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अंबड : बाल्कनीतून पडून सव्वा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Share

नाशिक | प्रतिनिधी 

घराच्या बाल्कनीतून पडून सव्वा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सलोनी नितेशकुमार सिंगे (वय १५ महिने) असे या चिमुकलीचे नाव असल्याचे समजते.

अंबड परिसरातील महालक्षमी नगर येथे असलेल्या त्रिभुज अपार्टमेंट मधील घराच्या बाल्कनीतून ही मुलगी खाली पडली. या घटनेत या मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.

दरम्यान, घटना घडल्यानंतर लगेचच तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरु असताना  तिचा मृत्यू झाला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!