Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | पंचवटी : कलम ३७० हटविल्यानंतर भाजपकडून जल्लोष

Share

पंचवटी : सततच्या वादात अडकलेल्या जम्मू काश्मीरचा प्रश्न अखेर सुटला असून जम्मू कश्मिर आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आला आहे. नाशिक भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

दरम्यान गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरचा प्रश्न धुमसत असल्याने आज गृहमंत्री अमित शहा यांनी हि घोषणा केली. या निमित्ताने शहरातील विविध भागात भाजपा पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करीत आहे.

नाशिकरोड बिटको चौक, पंचवटी परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष करण्यात आला.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!