Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

भगूर : दोन महिन्यापासून लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

Share

भगूर : भगूर परिसरातील मळे भागात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्या जेरबंद झाला.

या भागातील शेतकरी अर्जुन कापसे यांच्या शेतात गेल्या दोन महिन्यापासून बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहोत. दरम्यान गुरुवारी (दि. २१) पहाटे पाच वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.

राहुरीचे सरपंच यांनी घटनेची माहिती वनविभागास माहिती दिली असून वनविभाग थोड्याच वेळात या ठिकाणी पोहचणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!