Video : बापमाणूसच्या ‘सूर्याच्या’ नाशिककर गणेशभक्तांना शुभेच्छा

0

नाशिक : अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. का रे दुरावा फेम सुयश टिळक मुख्य भूमिकेत असणाऱ्या बापमाणूस ही मालिका देखील तितकीच लोकप्रिय झालीआहे.

या दरम्यान बापमाणूसची टीम नाशिकमधील विविध गणपती पाहणार असल्याचे सांगितले. तसेच नाशिकराना त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या.


या मालिकेत सुयश टिळक सोबत श्रुती अत्रे, पल्लवी पाटील यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असून प्रेक्षकांना या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा भावत आहेत.

 

LEAVE A REPLY

*