Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकरोड येथील अनुराधा थिएटरला भीषण आग

Share

नाशिक : नाशिकरोड येथील अनुराधा थिएटरला भीषण आग लागली असून आग विझवण्याची शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या थिएटरमध्ये काही कामगार अडकल्याची भीती असून अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान गेल्या चार वर्षापासून अनुराधा सिनेमागृह बंद आहे. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली असून आग आटोक्यात आणण्यासाठी अडथळा ठरत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!