Gallery : आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी बांधवांची शोभायात्रा

0

नाशिक, ता. ९ : आदिवासी गौरव दिनानिमित्त आज नाशिक शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी बांधवांनी शोभायात्रा काढल्या.

नाशिक शहरात पंचवटी पासून निघालेली ही शोभायात्रा शहरातील विविध भागातून जाऊन हुतात्मा स्मारकाजवळ विसर्जित झाली.

यावेळी हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विविध आदिवासी साहसी खेळ आणि संस्कृतीचे दर्शनही त्यांनी नाशिककरांना घडविले.

शोभा यात्रेत माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*