Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

७४ वर्षीय आजोबा करणार नाशिक ते पंढरपूर सायकलवारी

Share

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे ही पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात येते.

यावर्षीही सहभागासाठी नोंदणी सुरु असून यंदा एका ७४ वर्षीय आजोबाने नाशिक ते पंढरपूर सायकल वारीत सहभाग घेतला आहे. काशिनाथ देसाई असे सायकलवारीत सहभाग घेतलेल्या आजोबाचे नाव आहे.

दरम्यान यंदा ही सायकलवारी २८ जून ते ३० जून अशी असणार आहे.  तसेच नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन तर्फे शहरातील नागरिकांना या सायकलवारीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!