Type to search

maharashtra नंदुरबार मुख्य बातम्या राजकीय

नंदुरबार लोकसभा मतदान केंद्रात मोबाईलच्या वापरावर बंदी

Share
नंदुरबार । लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांसाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होत असून निवडणूक प्रक्रीया सुरळीतपणे व निर्भयपणे पार पडावी आणि गोपनियतेचा भंग होऊ नये यासाठी मतदान केंद्रात मोबाईल व इतर कुठलेही इलेक्टॉनिक यंत्राचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मतदान करताना मतदारांनी गोपनियतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदन प्रक्रीया मुक्त वातावरणात व निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार होण्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!