Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नंदुरबार मुख्य बातम्या राजकीय

नंदुरबार – भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापनेसाठी मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

Share

नंदुरबार (प्रतिनिधी) –

राज्यात भाजप-सेनेची सत्ता स्थापन व्हावी या

मागणीसाठी कार्ली येथील शिवसैनीकाने चक्क गांधीनगर येथील मोबाईल टॉवर चढून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनामुळे पोलीसांची एकच धावपळ अडाली होती.

नंदुरबार तालुक्यातील कार्ली येथील तुकाराम भिका पाटील या शिवसैनिकाने त्यराज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन व्हावे या मागणीसाठी मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईले अनोखे आंदोलन केले.

आज दुपारी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. तुकाराम भिका पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आघाडी शासनाने आघाडी शासनाने फार घोटाळे केले आहेत.राज्याने युतीला भरभरून प्रेम दिले आहे.व त्यांनाच जनादेश दिला आहे त्यामुळे जनादेशाचा अपमान न करता  भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन करावे अशी मागणी केली. यावेळी आंदालकाला उतरवण्यासाठी पोलीसांना मोठी कसरत करावी लागली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!