शिक्षकाच्या घरात चोरटयांचा डल्ला

0
नंदुरबार । तालुक्यातील दुधाळे शिवारातील शिक्षकाच्या घराचे कुलूप तोडून 35 हजार रोख रक्कमेसह ऐवज लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दुधाळे गावातील शिवारातील डोंगरसिंग अशोक गायकवाड या शिक्षकाच्या राहत्या घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून 35 हजार रूपये रोख रक्कम पाच हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी बँकेचे पासबुक चोरटयानी लंपास केले. याप्रकरणी नदुरबार शहर पालीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हे.कॉ. गावीत करीत आहेत.

LEAVE A REPLY

*