Type to search

नंदुरबार राजकीय

नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त

Share

नंदुरबार । नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीसह जिल्ह्यातील सर्व तालुका काँग्रेस कमीटया प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बरखास्त केल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी व जिल्ह्यातील सर्व तालुका काँग्रेस कमिटया बरखास्त केल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!