Video: तरुणाच्या हत्येनंतर नंदूरबारला बंद

0

नंदूरबार । प्रतिनिधी :  मागील भांडणावरुन काल रात्री झालेल्या युवकांच्या खुनाचे पडसाद आज दिवसभर दिसुन आले.

अनुचित प्रकार घडू नये म्हणून आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. एस. टी . व रेल्वे सेवा , रुग्णालये, मेडीकल मात्र सुरु आहे.

पहा या बंदचा व्हिडीओ

( व्हिडीओ संकलन :  राकेश कलाल, देशदूत डिजीटल, नंदूरबार )

LEAVE A REPLY

*