Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या

शहादा व नंदुरबारात मुसळधार पाऊस

Share

शहादा | ता.प्र.- तालुक्यात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे सार्‍यांचीच त्रेधातिरपीट उडाली. सुमारे तासभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता.

शहरात अचानक आलेल्या पावसामुळे छोटे मोठे व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडाली. दरम्यान, बसस्थानकात प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिप रिप सुरूच होती.

दरम्यान, नंदुरबारातही सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!