Type to search

नंदुरबार

किरकोळ कारणावरुन महिलेस मारहाण करुन विनयभंग

Share

नंदुरबार | प्रतिनिधी –

बोअरींगचा पाईप का लुटला असे विचारल्याचे वाईट वाटल्याने दोघांनी घरात घुसून महिलेस मारहाण केली तसेच विनयभंग केला.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विमल हाऊसिंग सोसायटी येथील भुषण ब्राम्हण, शंकर ब्राम्हण यांनी दि. १ ऑगस्ट रोजी पिडीत महिलेला तुझ्या पतीने बोअरींगचा पाईप का लुटला असे विचारत महिलेला शिवीगाळ करुन खाली पाडून मारहाण केली व विनयभंग केला. तसेच तीच्या पतीलाही मारहाण केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक नंदवाळकर, उपनिरीक्षक बैसाणे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगित पाटील करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!