# Live # सारंगखेडा चेतक महोत्सव # आर्ट गॅलरीचे उदघाटन

0
नंदुरबार : प्रतिनिधी : सारंगखेडा येथे होत असलेल्या चेतक महोत्सवातील आर्ट गॅलरीचेे उदघाटन मुख्यमंत्री ना. देवंेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
देशातील पहिले अश्‍वसंग्रहलायाचे भूमीपूजनही यावेळी होत आहे. यावेळी पर्यटन मंती ना. जयकुमार रावल, खा. हिना गावित, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह विविध मती व शासकीय अधिकारी उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

*