# Live # सारंगखेडा चेतक महोत्सव : काही वेळात होणार उद्घाटन : मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री दाखल

0
नंदुरबार : प्रतिनिधी : सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाचे काही वेळात उदघाटन होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस , पर्यटनमंती जयकुमार रावल यांच्यासह विविध मंत्री दाखल झाले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री चेतक महोत्सवात दाखल झालेल्या अश्वांची पाहणी करत आहेत.

LEAVE A REPLY

*