नवापूर पालिकेतील अंतीम लढती

0

नवापूर । येथील पालिकेच्या 20 जागांसाठी एकुण 95 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल माघारीच्या अंतीम दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

निवडणूक रिंगणात असलेले प्रभागनिहाय उमेदवार असे

प्रभाग क्र. 1 अ. इशाक बाबुभाई गावीत (राष्ट्रवादी), सुभाष ईबु गावीत (भाजप), आशिष फत्तु मावची (काँग्रेस), महेश ठाकूर मावची (अपक्ष), विजयकुमार गुलाबसिंग वळवी (विकास आघाडी), ब. मजु मुकेश गावीत (काँग्रेस), जयश्री सुनिल मावची, प्रियंका मधुकर मावची (भाजप),

प्रभाग क्र. 2 अ. बबीता पाच्या वसावे (काँग्रेस), सुनिता अनिल वसावे (भाजप), सुनिता मनोज वळवी (राष्ट्रवादी), ब. अंबादास पांडु आतारकर (अपक्ष), बंटी इंदरलाल चंदलानी (काँग्रेस), अर्जुन अशोक पवार (बसपा), छोटु सुभाष पाटील (राष्ट्रवादी), राहुल सुधाकर मराठे (विकास आघाडी), शरद मुलचंद लोहार (भाजप), शेख जुलकरने गुलाम महंमद, विशाल केशव सांगळे (अपक्ष),

प्रभाग क्र. 3 अ. ज्योती राजेंद्र चौधरी (शिवसेना), मेघा हेमंत जाधव (काँग्रेस), फेमिदा फिरोज फेन्शि (एम.आय.एम.), मिनल राहुल लोहार (राष्ट्रवादी), ब. जितेंद्र लालजी अहिरे (आघाडी विकास), संजय शामराव आतारकर (अपक्ष), तौसिफ आदम आमलीवाला (एमआयएम), खलील रज्जाक खाटीक (राष्ट्रवादी), जहुरखान अब्दुल गफ्फार खान, प्रदीप जानकीराम चौधरी (मनसे), राहुल रमेश नगराळे (समाजवादी), प्रदीप अशोक पाटील (अपक्ष), गुलामहुसेन महम्मद व्होरा (काँग्रेस), गजानन धनजी वसावे (बसपा),

प्रभाग क्र. 4 अ. इरफान हमीद कुरेशी (राष्ट्रवादी), मुक्तार कासम कुरेशी (अपक्ष), हारून शब्बीर खाटीक (काँग्रेस), दिनेश सदाशिव चौधरी (भाजप), राकेश पुरूषोत्तम सोनार (विकास आघाडी), ब. सासेराबी रेहमतखॉ पठाण (अपक्ष), वंदना दिपक परदेशी (राष्ट्रवादी), जुबदा गुलामनबी पिंजारी (अपक्ष), शेख अफसानाबी शे. सलीमभाई, मंगला विजयकुमार सैन (काँग्रेस),

प्रभाग क्र. 5 अ. ज्योती कचरू गावीत (भाजप), रेणुका विनय गावीत (भाजप), दिपमाला विजय मावची (राष्ट्रवादी), ब. राहुल दिनेश गावीत (अपक्ष), रामकृष्ण प्रकाश गिरासे (विकास आघाडी), आयुब मोहम्मद बलेसरीया (काँग्रेस), रमेशचंद्र धनसुखलाल राणा (राष्ट्रवादी),

प्रभाग क्र. 6 अ. सुरेखा प्रकाश जगदाळे (राष्ट्रवादी), सारीका मनिषकुमार पाटील (काँग्रेस), नेन्सी राकेशकुमार मिस्तरी (भाजप), लिलाबाई पुरूषोैत्तम सोनार (विकास आघाडी), ब. कल्पेश सुभाषचंद्र अग्रवाल (भाजप), शिरीषकुमार छगनभाई प्रजापत (भाजप), मोहम्मद आरीफ बलेसरीया (काँग्रेस), मंगेश गंगाधर येवले (विकास आघाडी), प्रभाग क्र. 7 अ. अतुल दिलीप तांबोळी (राष्ट्रवादी), दर्शन दिपक पाटील (शिवसेना), दर्शन प्रताप पाटील (काँग्रेस), सुनिल धाकु भोई (अपक्ष), प्रदीप देविदास हिरे (विकास आघाडी),

प्रभाग क्र. 7 अरूणा हसमुख पाटील (शिवसेना), निर्मला बाबुलाल पाटील (राष्ट्रवादी), वनिता तुळशिदास पाटील (विकास आघाडी), सिमाबाई मदन पाटील (काँग्रेस), ब. सुशिलाबाई लालजी अहिरे (भाजप), रेखाबाई चंद्रकांत नगराळे (काँग्रेस), सविता मनोहर नगराळे (राष्ट्रवादी), लक्ष्मीबाई मनू बिर्‍हाडे (अपक्ष),

प्रभाग क्र. 8 अ. नरेंद्र देविदास नगराळे (राष्ट्रवादी), सुधीर गंगाराम निकम (अपक्ष), रोहन भैय्या पवार (समाजवादी), दामु वना बिर्‍हाडे (काँग्रेस), भरत रंगराव मोरे (अपक्ष), अजय बाबुराव मोहने (भाजप), शेख जावेद मुनाफ, शेख रमीजराला किस्मत, सैय्यद अरजान इश्तीयक,

प्रभाग क्र. 9 अ. गिरीश पद्माकर गावीत (काँग्रेस), दिपांजली दिवाणजी गावीत (राष्ट्रवादी), नंदन मंगेश गावीत (भाजप), ब. सुशिला राजेंद्र दुसाने (भाजप), मिनल अमृत लोहार (राष्ट्रवादी), सुरैय्याबी फारूख शाह (काँग्रेस),

प्रभाग क्र. 10 अ. महिमा नितेश गावीत (काँग्रेस), ललिता ईश्वर गावीत (राष्ट्रवादी), मसुदा निलेश वळवी, ब. राकेश सखाराम गावीत (राष्ट्रवादी), कलीमउल्ला पठाण (भाजप), विश्वास भिमराव बडोगे (काँग्रेस), अविनाश दामु बिर्‍हाडे (अपक्ष), अजय रजेसिंग वसावे (विकास आघाडी).

LEAVE A REPLY

*