तळोदा तालुक्यातील चार लघुसिंचन प्रकल्पांना गळती

0
मोदलपाडा / परिसरातील सिंगसपूर, रोझवा, पाडळपूर व गढावली या चारही लघुसिंचन प्रकल्पांची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये साठवलेले पाणी वाया जात आहे.
शिवाय पाण्याची पातळीदेखील अत्यंत खालावली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची भीषण संकट उभे राहण्याची शक्यता आहे. या सिंचन प्रकल्पांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तळोदा तालुक्यात पाटबंधारे विभागाने सिंगसपूर, पाडळपूर, रोझवा व गढवली असे चार लघुसिंचन प्रकल्प उभारलेले आहेत.

 

LEAVE A REPLY

*