ईद-ए-मिलाद व निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर नंदुरबार पोलीस दलातर्फे पथसंचलन

0
नंदुरबार|  प्रतिनिधी :  येथे पोलीस दलातर्फे ईद-ए-मिलाद व निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आज पोलीसांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून पथसंचलन केले.

दि. १ डिसेंबर रोजी ईद-ए-मिलाद व नंदुरबार नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा पोलीसांनी पथसंचलन केले.

शहरातील मंगळबाजार, हाटदरवाजा, माळीवाडा आदी प्रमुख रस्त्यांवरून हे संचलन करण्यात आले. यात जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी, महिला कर्मचारी, होमगार्ड सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*