नवापुरात 87 अर्ज दाखल

0

नवापूर । प्रतिनिधी-नवापूर सार्वत्रिक निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 87 अर्ज दाखल झाले आहेत.

पालिका निवडणूकीत शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ज्योती दिपचंद जयस्वाल (भाजप), सोनल धर्मेंद्र पाटील (नवापूर विकास आघाडी), शेख अजमिना जावेद (समाजवादी पार्टी), दिपीका हेमंत पाटील (काँग्रेस), सुरेशा फारूक शाह (काँग्रेस), ज्योती दिपचंद जयस्वाल (भाजप), शैला भिकाजी टिभे (भाजप), हेमलता अजय पाटील (काँग्रेस) यांनी नामांकन दाखल केले.

नगरसेवक पदासाठी प्रभाग 1-अ- सुभाष इबू गावीत (भाजप), मुकेश रावजी गावीत (अपक्ष), आशिष फत्तू मावजी (अपक्ष), प्रभाग 1-ब मंजू मुकेश गावीत (काँग्रेस), कोमल अमरलाल मंदाणा (भाजप), जयश्री सुनिल मावची (अपक्ष), प्रियंका मधुकर मावची (भाजप), प्रभाग 2-अ सुनिता अनिल वसावे, प्रभाग 2-ब छोटू सुभाष पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), संदीप भगवान मराठे (अपक्ष), बंटी इंद्रलाल चंदलाणी (काँग्रेस), आंबादास पांडू आतारकर (अपक्ष), विशाल केशव सांगळे (भाजप), सुनिल रामदास बोरसे (काँग्रेस), शरद मुलचंद लोहार (भाजप), मोहंमद शेख (समाजवादी पक्ष), विशाल केशव सांगळे (अपक्ष), प्रभाग 3-अ सुशिला राजेंद्र दुसाने (भाजप), मेघा हेमंत जाधव (काँग्रेस), दगुबाई पोपटराव सोनवणे (काँग्रेस), प्रभाग 3-ब गजानन धनजी सावरे (बहुजन समाज पक्ष) प्रदीप अशोक पाटील (भाजप), जहरखान अब्दुल गफ्फार खान (भाजप), जितेंद्र लालजी अहिरे (नवापूर विकास आघाडी), कुणाल राजेंद्र दुसाने (भाजप), राहुल रमेश नगराळे (समाजवादी पक्ष), प्रदीप जानकीराम चौधरी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), प्रदीप अशोक पाटील (अपक्ष), भलामसेन महंमद बोहरा (काँग्रेस), प्रभाग 4-अ दिनेश सदाशिव चौधरी (भाजप), रफिकशा मासुमशा शाह (भाजप), राकेश पुरूषोत्तम सोनार (नवापूर विकास आघाडी), मुक्तार कासम कुरेशी (नवापूर विकास आघाडी), प्रभाग 4-ब अफसानाबी सलीम शेख (भाजप), मंगला विजय सैन (काँग्रेस), कल्याणी दिनेश चौधरी (भाजप), प्रभाग 5 -अ रेणुका विनय गावीत (काँग्रेस), ज्योती कचरू गावीत (भाजप), प्रभाग 5-ब अयुब महंमद बलेसरीया (काँग्रेस), राहुल दिनेश गावीत (भाजप), रमेशचंद्र धनसुखलाल राणा (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), रमेशचंद्र धनसुखलाल राणा (अपक्ष), प्रभाग 6-अ शांताबाई एकनाथ सोनवणे (भाजप), नेन्सी राजेंद्र मिस्त्री (भाजप), लिलाबाई पुरूषोत्तम सोनार (नवापूर विकास आघाडी), प्रभाग 6-ब घनश्याम मगनलाल परमार (भाजप), कमलेश जयंतीलाल छत्रीवाला (भाजप), कमलेश जयंतीलाल छत्रीवाला (अपक्ष), कल्पेश सुभाषचंद्र अग्रवाल (भाजप), अनिल अशोक दुसाने (भाजप), जनक मनहरलाल दलाल (भाजप), जनक मनहरलाल दलाल (अपक्ष), प्रभाग 7-अ प्रदीप देविदास हिरे (नवापूर विकास आघाडी), राकेश पुरूषोत्तम सोनार (नवापूर विकास आघाडी), दर्शन प्रताप पाटील (काँग्रेस), दर्शन दिपक पाटील (शिवसेना), प्रविण भिकन शिंपी (शिवसेना), सुनिल छोटू पवार (भाजप), प्रभाग 7-ब वनिता तुळशीदास पाटील (नवापूर विकास आघाडी), सिमा मदन पाटील (काँग्रेस), अरुणा हसमुख पाटील (शिवसेना), निर्मला बाबुलाल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), प्रभाग 8-अ सुशिला लालजी अहिरे (भाजप), रेखाबाई चंद्रकांत नगराळे (भाजप), लक्ष्मीबाई मनू बिर्‍हाडे (काँग्रेस), लक्ष्मीबाई मनू बिर्‍हाडे (अपक्ष), प्रभाग 8-ब भरत रंगाराम मोरे (भाजप), अजय बाबुराव मोहने (भाजप), राहेन भैय्या पवार (अपक्ष), अरजान इश्तीयल सैय्यद (अपक्ष), भरत रंगराव मोरे (अपक्ष) जावेद मुनाफ शेख (समाजवादी पक्ष), रमीज राजा मिस्मत शेख (अपक्ष), रमीज राजा किस्मत शेख (काँग्रेस), प्रभाग 9-अ नंदन मंगेश गावीत (भाजप), प्रभाग 9-ब सुशिल राजेंद्र दुसाने (भाजप), मिनल अमृत लोहार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), हिना इम्रान शेख (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), प्रभाग 10-अ महिमा नितेश गावीत (काँग्रेस), मसूधा निलेश वळवी (भाजप), प्रभाग 10-ब भारत अमृत नेरकर (भाजप), अविनाश दामू बिर्‍हाडे (अपक्ष), विश्वास भिमराव बडोगे (काँग्रेस), रफीकखा अहमदखॉ पठाण (अपक्ष), कलीमउल्ला हबीबउल्ला पठाण (भाजप) यांनी अर्ज दाखल केले आहेत.

LEAVE A REPLY

*