आठ ग्रा.पं.बिनविरोध, 28 रोजी मतदान

0

शहादा / शहादा तालुक्यातील 28 ग्रामपंचायत पोट निवडणूकीपैकी आज आठ ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या आहेत. 17 ग्रामपंचायत करीता एक ही नामनिर्देशन अर्ज आलेले नाहीत तर तीन ग्रामपंचायतीचा पाच जागेसाठी 14 नामनिर्देशन अर्ज आलेले आहेत. येत्या 28 मे रोजी मतदान होणार आहे.

जून ते ऑक्टोंबर 2017 च्या कालावाध्ीत मुदतीत संपणार्‍या पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

29 ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत 44 जागा आहेत. यापैकी 17 ग्रामपंचायतीच्या 22 जागेसाठी एक अर्ज उमेदवारांनी सादर केलेली नाहीत तर तीन ग्रामपंचायतीच्या पाच जागेसाठी 12 नामर्दिेशन अर्ज आलेले नाहीत.

पाच जागेसाठी येत्या 28 मे रोजी मतदान होणार आहे. आज माघारी नंतर कानडी त.ह. पळसवाडा, कलमाडी, फेस, औरंगपूर, फत्तेपूर, बामखेडा त.त. व वडगाव या आठ ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*