मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवारच्या कामांना भेट

0

नंदुरबार / ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून सातपुडयातील कुपोषणावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दरम्यान, ना.फडणवीस यांनी मोलगी व भगदरी येथील जलयुक्त शिवारसह विविध विकास कामांची पाहणी केली.

 

LEAVE A REPLY

*