नंदुरबारला मुख्यमंत्र्यांचे आगमन : आमचुर प्रक्रियेची पाहणी सुरू

0
नंदुरबार | प्रतिनिधी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दि. १७ रोजी सकाळी पावणेदहा वाजता मोलगी ता. अक्कलकुव्वा  येथे आगमन झाले आहे.

त्यांनी तेथील ग्रामिण  रूग्णालयाला भेट देत पाहणी केली आहे.  तेथून ते भगदरी येथे आले असून तेथील एका आदिवासीच्या  घरी भेट देत आमचूर प्रक्रियेची माहिती घेत आहेत.

LEAVE A REPLY

*