जलयुक्त शिवार कार्यक्रमात न्याहली गावाचा समावेश

0
नंदुरबार / नंदुरबार तालुक्यातील न्याहली गावाची जलयुक्त शिवार कार्यक्रमात निवड करण्यात आली आहे.
यामुळे गावात येत्या काळात होणार्‍या विविध कामांचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

अवर्षण आणि कायम टंचाईग्रस्त असलेल्या न्याहली गावाच्या प्रशासनाने जलयुक्त शिवार योजनेत समावेश केल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जलयुक्त शिवारात ग्रामस्थ लोकसहभाग देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*