महर्षि फिल्म फेस्टीवलमध्ये ‘एकटाच’जिल्ह्यात प्रथम

0
नंदुरबार / स्त्री भृण हत्येवर आधारीत ‘एकटाच’ या लघुपटाला दि.15 रोजी नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय महर्षी फिल्म फेस्टीवलमध्ये जिल्ह्यात प्रथम व 150 लघुपटातून महाराष्ट्र राज्यातून उत्कृष्ट लघुपट म्हणून उत्तेजनार्थ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्याची कला व सांस्कृतिक इतिहासातील वैभवात ही एक महत्वाची घटना व अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे.

 

LEAVE A REPLY

*