अंनिसतर्फे बकरीईदपूर्वी रक्तदान शिबिर

0
नंदुरबार । दि.01 । प्रतिनिधी-महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती व मुस्लिम सत्यशेधक मंडळातर्फे बकरी ईदनिमित्त राज्यव्यापी रक्तदान अभियान सप्ताह. उद्या दि.2 ते 9 सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाणार आहे.
त्या अनुषंगाने अनिस नंदुरबार शाखेतर्फे बकरीईदपूर्वी जनकल्याण रक्तपेढी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण हिंदु, मुस्लिम बांधवांनी रक्तदान करून धार्मिक एकोप्याचा आदर्श सादर केला.
धर्माने सांगितलेल्या मनवी मुल्यांमध्ये त्यात हे महत्वाचे मुल्य आहे. इस्लाम धर्मात ही उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी कुर्बानी किंवा सर्वस्वाया त्यात करण्याची कशविण आहे.

या त्यात व बलिदानाचे प्रतिक ईद उल अजहा (बकरी ईद) या सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्याची कुर्बानी देण्याची प्रथाही चालली जाते.

आजचा सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिका अधिक समाजाभिमुूख व मानवतावादी करणे धर्माचे उन्नयन आहे.

हा विचार समोर ठेवून अंनिस नंदुरबार शाखेने बकरी ईदचा एक दिवस अगोदर सामाजिक बांधिलकीचा दृष्टीने व दानाचे महत्व आणि आवश्यकता याची जाणीव करून देण्यासाठी रक्तदान शिबीाचे आयोजन केले.

या सप्ताह निमित्त रक्तदानाने त्याचा सोइ्रचा कोणत्याही वेळेस जनकल्याण रक्तपेढी व येवून रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले.

आजच्या रक्तदान केले. त्यात शैकत फिरोजखान पिंजारी, डॉ.सी.डी.महाजन, डॉ.अर्जुन लालचंदाणी, जिल्हाध्यक्ष किर्तीवध्रन तायडे, विशाल मराठे, गंगाराम वळवी आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

*