दरा फाट्याजवळ सिमेंटचा ट्रक उलटला

0
ब्राम्हणपुरी / शहादा ते खेतिया मार्गावरील दरा फाट्याजवळ सिमेेंटच्या गोण्या घेवून जाणारा ट्रक उलटल्याची घटना बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.
शहादा येथून मोलगीकडे जाणारा ट्रक (क्र.एम.एच.39, सी.-0694) च्या पुढील चाकाचा हुक तुटून ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटल्याची घटना घडली.
या अपघातात सहचालक किरकोळ जखमी झाला असून चालक सुस्थितीत आहे.

 

LEAVE A REPLY

*