दुधाळे शिवारातील रस्त्यांची दुरावस्था

0
नंदुरबार । दि.15 । प्रतिनिधी-नंदुरबार शहरानजीक असलेल्या दुधाळे शिवारातील नवीन वसाहतींमध्ये कच्चा रस्त्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे.
त्यामुळे या भागातील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे कार्यवाही करावी अशी मागणी करण् यात येत आहे.
दुधाळे शिवारातील बहुतेक नव्या वसाहतीत कच्चे रस्ते आहेत. त्यामुळे सध्या पावसाळा असल्याने या ठिकाणी चिाखल असतो.

यातून मार्ग काढतांना परिसरात44ील रहिवाशांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. अनेक वेळा या रस्तयावरून वाहने घसरत आहे. यातूणन वाहनचालकांना दुखापतसुध्दा होत आहे.

आधीच रस्ता कच्चा असल्याने त्याची दुरावस्था झाली आहे. त्यातच पावसाच्या पाण्याने तेथे खिचल साचला आहे. अनेक वेळा लोकसहभागातून भ्राव टाकण्यात येत असतो.

परंतु मुसळधार पावसने तो भराव वाहून जावून पुथून्हा परिस्थिती जैथे असते. त्यामुथूळे समस्या वाढत आहे. तरी हा रस्ता दुरूस्त व्हावी अशी मागणी होत आहे.

 

LEAVE A REPLY

*