Live : नंदुरबारला राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक सुरू

0
नंदुरबार | प्रतिनिधी : नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची संघटनात्मक कार्याची आढावा बैठक सुरू झाली आहे.

नंदुरबारसह धुळे येथील पक्षाच्या कार्याचा व आगामी निवडणुकांसंदर्भात महत्वपुर्ण चर्चा या बैठकीत करण्यात येत आहे.

या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री तथा आ.अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्याक्षा चित्रा वाघ, युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता आर. पाटील, जिल्हा प्रभारी उमेश पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

*