आर.पी.आय.युवक आघाडीतर्फे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचा सत्कार

0
नंदुरबार । दि.13 । प्रतिनिधी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळयास उपस्थित देशाचे केंद्रीय समाज कल्याणमंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांचा शहादा येथे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया युवक आघाडीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, जिल्हा सरचिटणीस राम साळुंके, तालुकाध्यक्ष जितेंद्र पवार, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र बिरारी, प्रविण वाघ, स्वरूप बोरसे, संजय रगडे, शहादा तालुकाध्यक्ष अनिल कुवर, कार्याध्यक्ष प्रविण बिरारी आदींसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*