जिल्ह्यात 49 ग्रामपंचायत सदस्यांची 63 पदे रिक्त

0

नंदुरबार / जिल्ह्यातील 49 ग्रामपंचायतीतील सदस्यांची 63 पदे रिक्त असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी दिली.

त्यांनी बोलतांना पुढे सांगितले की, उप मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकउून प्राप्त झालेल्या आकडेवारीची तपासणी करुन त्यापैकी विभागीय आयुक्त यांच्याकडे अनर्हतेसंदर्भात प्रलुंबित असलेल्या प्रकरणांव्यतिरिक्त आणि ज्या रिक्त पदांबाबत न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले आहेत.

 

LEAVE A REPLY

*