रनाळे येथे शेतकर्‍यांतर्फे रास्तो रोको, निवेदनानंतर आंदोलन मागे

0

रनाळे, ता. नंदुरबार : शेतकरी संपाला पाठींबा देण्यासाठी रनाळे येथील शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनामुळे नंदुरबार दोंडाईचा रस्त्यावर वाहतुक खोळंबली होती. पोलिसांना निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतुक धिम्य गतीने सुरळीत झाली.

LEAVE A REPLY

*