‘दिशा सामाजिक न्यायाची’ माहितीपटाचे आज सह्याद्रीवर प्रसारण

0
नंदुरबार / नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणेने व जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबारमार्फत सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या जिल्ह्यातील यशकथांवर आधारित ‘दिशा सामाजिक न्यायाची’ हा माहितीपट गुरुवार 1 जून रोजी रात्री 8.30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारीत करण्यात येणार आहे.
जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी ही माहिती दिली आहे.

 

LEAVE A REPLY

*