रावसाहेब दानवेंना ‘स्वाभिमानी’ने दाखवले काळे झेंडे

0
नंदुरबार : शेेतकरी शिवार संवाद यात्रेसाठी नारदखेडा येथे आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  काळे झेंडे दाखवले आहृेत.

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमिवर परसिरात मोठा पोलिस फौज फाटा आहे. भाजपातर्फे आयोजित पंडित दिन दयाल उपाध्याय जन्म शताब्दी वर्षानिमित्त भाजपातर्फे आयोजित शेतकरी संवाद यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे.

शेतकर्‍यांबाबत अपशब्द उचारल्यामुळे दानवेंविरुध्द विरोधी पक्षासह मित्रापाक्षांनीही दानवेंना चांगलेच धारेवर धरले आहे. आज दानवे नारद्खेडा याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शिवला आहे.

LEAVE A REPLY

*