Type to search

Featured

नंदुरबार : नादर्खे गटात भाजपच्या अर्चना गावित 729 मतांनी विजयी

Share

नंदुरबार (प्रतिनिधी)-

नादर्खे गटात भाजपच्या अर्चना गावित 729 मतांनी विजयी

शहादा : 

चांदसैली गट व कोढावळ गण काँग्रेस विजयी

1) पटेल सुभाष दित्या काँग्रेस ( 3052 )

गण = 

1) बाविस्कर ललिता राजेद्र चांदसैली (राष्ट्रवादी) विजयी ( 2491)

2) पावरा गुपसिंग ईदास काँग्रेस विजयी (1842)

शहादा – लोणखेडा जिल्हा परिषद गटातून  सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पत्नी  जयश्री दीपक पाटील विजयी

तऱ्हाडी गट तिन्ही जागा भाजपच्या

वनावल गट भाजपाचे तिन्ही उमेदवार विजयी

पाडळदा बु. गट (भाजपा विजयी)

१) धनराज काशीनाथ पाटील-4932-

भाजपा

गण-

१)योगेश मोहन पाटील-2911

पाडळदा-गण (भाकपा- विजयी)

२)रवींद्र रमाकांत पाटील- 3581

जावदा त.बो.गण (भाजपविजयी)

चिंचपाडा गटात काँग्रेस विजयी

5949 भरतभाऊ गावित विजयी

 

Leave a Comment

error: Content is protected !!