Type to search

नंदुरबार

सार्वजनिक शांततेचा भंग सात महिलांविरुद्ध गुन्हा

Share

नंदुरबार । नंदुरबार येथील सिध्दार्थनगर येथे आरोपींनी आपसात मारामारी करून झोंबाझोंबी करीत असतांना सार्वजनिक जागी शांततेचा भंग करतांना आढळून आल्याने पोहेकॉ रामचंद्र मोहने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंधुबाई किरण गुलाले, मंगलाबाई पवार, शोभाबाई वानखेडे, संगिताबाई मोहन इंदवे, मिनाबाई अशोक पेंढारकर, लताबाई सुदाकर पगारे, अक्काबाई दगा बेडसे, उत्तम हिरामण पेंढारकर रा.लहानमाळीवाडा यांच्याविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ चव्हाण करीत आहेत.

मोटरसायकल लंपास
नंदुरबार। शहादा तालुक्यातील बामखेडा येथे पेमाराम लुंबाराम चौधरी यांची 20 हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.39- ए.ई. 2884) त्यांच्या राहत्या घराच्या अंगणातून अज्ञात चोरटयांनी लंपास केली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरटयाविरूध्द सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास असई बागले करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!