Type to search

नंदुरबार

अ‍ॅपेरिक्षा अपघातात एक ठार,दोन जखमी

Share

नंदुरबार । नंदुरबार तालुक्यातील भांगडा ते वसलाई गावादरम्यान वळणावर भरधाव अ‍ॅपेरीक्षा चालकाचा ताबा सुटल्याने अ‍ॅपेरिक्षा पलटी झाल्याने या अपघातात प्रवास करणार्‍या अश्विन तुकाराम गावीत (31) रा.भांगडा ता.नंदुरबार याचा मृत्यू झाला. विवेक मदन वसावे, संदिप दिवान वसावे दोन्ही रा.भांगडा ता.नंदुरबार हे जखमी झाले.

याप्रकरणी विवेक मदन वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदिप दिवान वसावे याच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गावीत करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!