Type to search

जाब विचारल्याप्रकरणी एकाला तिघांची मारहाण

maharashtra नंदुरबार

जाब विचारल्याप्रकरणी एकाला तिघांची मारहाण

Share
नंदुरबार । जाब विचारल्याच्या कारणावरुस एकास तीघांनी मारहाण केल्याची घटना घडली.

नंदुरबार शहरातील गाझी नगर येथे बकर्‍या हुसकावून लावल्याची विचारणा केल्याचे वाईट वाटून फिर्यादी रहमदखॉ हबीब उल्लखॉ रा.गाझीनगर (नंदुरबार) यांना लोखंडी बादली मारून दुखापत केली व जिवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एजाज बागवान, दानीश रजिवान सर्व.रा.गाझीनगर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना सोनवणे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!