तळोदा येथे वृक्ष वाटप : लागवड

0
तळोदा । श.प्र.- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज ठाकरे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष वाटप व तसेच 15 रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षसंगोपनाची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. 51 रोपांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे, सौ.मनीषा सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष पृथ्वीराज राजपूत, तालुकाअध्यक्ष कल्पेश सुर्यवंशी, शहराध्यक्ष सुरज माळी, उपशहराध्यक्ष जयेश सुर्यवंशी, ललित सुर्यवंशी, माजी नगरसेवक विवेक चौधरी, सौ.दिपमाला चौधरी, मनोज भामरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*