Video : फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ नैताळे बंद

0
नैताळे | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लासलगाव दौऱ्यावर आलेले आहेत.
राज्य सरकारची कर्जमाफी फसवी असून त्याचा निषेध करण्यासाठी आज नैताळे गाव बंद ठेवण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री गेलेला रस्ता पंचअमृताने धुणार असल्याचे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*