नागपूर : कढोलीत भीषण अपघात, चौघांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

0

नागपूरमधील मौदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कढोली येथे बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे.

अपघातात बस चालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत.

 

LEAVE A REPLY

*