Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

अहमदनगर : निवडणूक पथकाकडून नेवाशात रिव्हॉल्वर व रक्कम जप्त

Share

नेवासा | वार्ताहर

नेवासा विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या कारवाई रिव्हॉल्वर आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही  कारवाई खडका फाटा येथे मध्यरात्री  पावणेबारा वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे.

रात्री उशिरापर्यंत याबाबत चौकशी सुरु होती. रक्कम आणि रिव्हॉल्वर घेऊन संशयित कुठे निघाले होते. त्यांचा काय प्लान होता याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!