हॉटेलात चोरीचे पाणी; भिंगारमध्ये गुन्हा दाखल

0

भिंगार : पाणी चोरी करून वापरणार्‍या दोघा हॉटेल मालकांविरोधात भिंगार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

क्लसिक इन हाँटेल ग्रँड फॉमिली रेस्टाँरट व सारथी हॉटेल असे गुन्हा दाखल झालेल्या दोन हॉटेलांची नावे आहेत.

भिंगार कँम्प छावणी परिषद गट नंबर 76 मधील शाँपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दिलेले नळाचे पाणी वैयक्तिकरीत्या वापरून चोरी करत असल्याची तक्रार पांडुरंग सोपान डोके यांनी भिंगार पोलिस ठाण्यात दिली आहे. हवालदार गोर्डे अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

*