Type to search

श्रीगोंदा : पालिकेसमोर संबळ लावून अंघोळ करत अनोखे आंदोलन

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

श्रीगोंदा : पालिकेसमोर संबळ लावून अंघोळ करत अनोखे आंदोलन

Share

श्रीगोंदा : शहरात पाण्याचे नियोजन होत नसल्याने पालिके समोर नागरिकांनी संबळ लावून अंघोळ करत अनोखे आंदोलंन केले.

शहरातील घोड धरणावरुन आणलेली पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पाणी मिळत नाही. कधी कमी दाबाने पाणी येत आहे.

पाण्याचे नियोजन नसल्याने दक्ष नागरिक फाऊंडेशनचे दत्तात्रय जगताप यांनी नगर पालिकेच्या कार्यालयासमोर अंघोळ करत आंदोलंन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!