Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर विधानसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53 टक्के मतदान

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर विधानसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53 टक्के मतदान झाले असून यामध्ये पुरूष 82058 तर महिला 70523 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

नगर विधानसभा मतदार संघात सकाळी 11 वाजेपर्यंत 14.55 टक्के मतदान झाले असून, शहरातील मतदान केंद्रावर सर्वत्रच चिखलमय झाल्यामुळे मतदानाला वेळ लागत आहेत. काही ठिकाणी मतदारांनी चिखलमय परिसरामुळे नाराजी व मतदान करण्यासाठी टाळाटाळ करतांना दिसून आले आहे.

नगर मतदारसंघातील सर्वात आलीशान मतदान केंद्र आयकॉन शाळा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!