मविप्र संस्था निवडणूक: सर्व जागांवर प्रगती पॅनल विजयी

0
नाशिक |

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सर्व जागांवर प्रगती पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे संस्थेच्या प्रांगणात निवडून आलेल्या उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात विजय साजरा केला.

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सर्व जागांवर प्रगती पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे संस्थेच्या प्रांगणात निवडून आलेल्या उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात विजय साजरा केला.

अध्यक्षपदी डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस पदी पुन्हा नीलिमाताई पवार यांची निवड झाली आहे. सभापतीपदी माणिकराव बोरस्ते, उपसभापतीपदी राघोजी नाना आहेर, चिटणीस पदी  डॉ. सुनील ढिकले यांची निवड झाली आहे.

ही केलेल्या कामाची पावती असून हा नैतिकतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया सरचिटणीसपदी निवड झालेल्या नीलिमाताई पवार यांनी दिली आहे.

 

नाशिकमधील अग्रगण्य शैक्षणिक संस्थेची काल निवडणूक पार पडली. आज सकाळपासून नाशिक

मधील के.टी.एच.एम. महाविद्यालयातील जिमखाना येथे मतमोजणी सुरु आहे.

चिटणीस पदाचा पहिला निकाल हाती डाॅ. सुनिल ढिकले 1200 मतांनी विजयी. डॉ ढिकले यांना 5250 मतं मिळाली  नानासाहेब बोरस्ते यांना 4050 मत मिळाली.

 

पहिल्या फेरीतील एकूण मते

सभापती
माणिकराव बोरस्ते 561
दिलीपराव मोरे 414
सरचिटणीस
निलीमताई पवार 503
ऍड नितीन ठाकरे 476
अध्यक्ष
डॉ तुषार शेवाळे 541
प्रतापदादा सोनवणे 418
चिटणीस
डॉ सुनील ढिकले 600
नानासाहेब बोरस्ते 400
उपसभापती
राघो अहिरे 541
रवींद्र पगार 440


दुसरी फेरी

दुसरी फेरी (2000 पैकी)
नीलिमा पवार 1013
नितीन ठाकरे 960

इतर पदांची एकूण मते प्रगती / समाजविकास

अध्यक्ष 1132 / 846
सभापती 1129 / 858
चिटणीस 1200 / 800

बाकी मते बाद


तिसरी फेरी  (3000 पैकी)

सरचिटणीस

नीलिमा पवार 1511
नितीन ठाकरे 1457


चौथी फेरी

चौथ्या फेरीअखेर नीलिमा पवार ९७ मतांनी आघाडीवर एकूण मते (४००० पैकी)
नीलिमा पवार 2027
नितीन ठाकरे 1930


पाचवी फेरी

चौथ्या फेरीअखेर नीलिमा पवार ९७ मतांनी आघाडीवर एकूण मते (४००० पैकी)
नीलिमा पवार 2027
नितीन ठाकरे 1930


चिटणीस पदाचा पहिला निकाल हाती डाॅ. सुनिल ढिकले 1200 मतांनी विजयी
डॉ ढिकले यांना 5250 मतं मिळाली  नानासाहेब बोरस्ते यांना 4050 मत मिळाली


सहावी फेरीअखेर नीलिमा पवार ८४ मतांनी आघाडीवर

नीलिमा पवार 3014 यांना मत
नितीन ठाकरे यांना 2930 मतं

शेवटची फेरी सुरु नीलिमा पवार आठव्या फेरीअखेर २३४ मतांनी आघाडीवर

सरचिटणीस पदाची मतमोजणी सुरु आहे. इतर सर्व ठिकाणी प्रगती पनलने बाजी मारली आहे.


नीलिमा पवार १४८  मतांनी विजयी…मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत प्रगती पनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

LEAVE A REPLY

*