Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव महापालिकेच्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे डिग्निटी विजयी

Share
मालेगाव महापालिकेच्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे डिग्निटी विजयी, mustakim dignity janata dal won election malegaon municipal corporation by election

मालेगाव | हेमंत शुक्ला

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ ड च्या प्रतिष्ठित झालेल्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे मुस्तकीम डिंगणिटी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना ७ हजार ९९२ मते मिळाले, तर कॉग्रेसच्या मो.फारुख मो.हनिफ कुरेशी यांचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला.

कुरेशी यांना केवळ ५१० मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार अन्सारी मो इम्रान शकील अन्सारी यांना ८१५ मते मिळाली आहेत .जनता दलाने गड राखल्यानंतर मुस्तकीम यांच्या समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!