Viral Video : चिमुकलीचा हा डान्स बघून तुम्हीही थक्क व्हाल…

0
नाशिक | या चिमुकलीचा व्हिडीओ बघून तुम्हीही थक्कच व्हाल. बुधवारी हा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करण्यात आला आहे. केवळ दोनच दिवसांत जवळपास ३२ हजार व्हूज या व्हिडीओला मिळाल्या आहेत.

व्हिडीओ कुठला आहे माहिती नाही. मात्र या मुलीचा डान्स बघून भल्याभल्या कलाकारांना लाजवेल अशीच अदा काही या मुलीची असून सध्या सोशल मीडियात या व्हिडीओची सर्वत्र चर्चा असून अनेकजण फेसबुकवरची हि पोस्ट शेयर केली जात आहे.

हा व्हिडीओ एखाद्या लग्नसमारंभातील असल्याचा अंदाज अनेकजन बांधत आहेत. मात्र मुलीने ज्या गाण्यावर डान्स केलेला आहे हे गाण उत्तर भारतीय गाणे असल्याचे दिसते.

बालकलाकारांसाठी सध्या अनेक स्पर्धा घेण्यात येतात. हे बघून चिमुकले लहानशा वयातच उत्तम शैलीने नृत्ये करतात. या चिमुकलीचा व्हिडीओ अपडेट झाल्यानंतर अनेक कॉमेट्सच्या माध्यमातून तीचावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला असून येणाऱ्या काळात लवकरच ही चिमुकली डान्स शो मध्ये दिसेल अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे. यामुळे हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्यावर केला जात आहे.

चिमुकलीचा डान्स एकदा बघाच : 

भविष्य की माधुरी दीक्षित …..

Posted by Rahul Gupta on 31 जानेवारी 2018

LEAVE A REPLY

*